English

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा. कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - ______

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - ______ 

One Word/Term Answer
Advertisements

Solution

कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - सत्यासत्य

shaalaa.com
समास
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: सोनाली - भाषाभ्यास [Page 73]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 17 सोनाली
भाषाभ्यास | Q (३) (आ) | Page 73

RELATED QUESTIONS

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

जीवनशैली -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


व्याकरण.

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द

समासाचा विग्रह

समासाचे नाव

(१) पांढराशुभ्र

 

 

(२) वृक्षवेली

 

 

(३) गप्पागोष्टी

 

 

(४) सुखदुःख

 

 

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.


पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.

(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

अन्य असा वेश

(२)

दुष्काळ

____________

(३)

____________

मान हेच धन

(४)

____________

निळा सावळा असा


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

पती आणि पत्नी

(२)

____________

____________

(३)

गप्पागोष्टी

____________


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सुंठसाखर - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - ______ 


तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द   विग्रह समासाचे नाव
पालापाचोळा ______ ______
केरकचरा ______ ______
तीनचार ______ ______
खरेखोटे ______ ______
कुलूपकिल्ली ______ ______
स्त्रीपुरुष ______ ______

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
प्रत्येक घरी    

योग्य पर्याय निवडा:

‘प्रतिक्षण’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


योग्य जोड्या जुळवा.

क्र. सामासिक शब्द समासाचे नाव
i. विटीदांडू द्विगू
ii. नीलकमल समाहार द्वंद्व
iii. पंचपाळे इतरेतर द्वंद्व
iv. भाजीपाला कर्मधारय

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

विनाकारण


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
______ राष्ट्रासाठी अर्पण ______

‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
भाजीपाला ...........

'पावलोपावली' या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×