English

खालील रिकाम्या चौकटी भरा. 2x2 - 4x - 3 = 0 → α + β = ____ → α × β = ____

Advertisements
Advertisements

Question

खालील रिकाम्या चौकटी भरा.

2x2 - 4x - 3 = 0 → α + β = ____
→ α × β = ____
Chart
Fill in the Blanks
Advertisements

Solution

2x2 - 4x - 3 = 0 → α + β = `underline((-4)/2 = 2)`
→ α × β = `underline(-3/2)`
shaalaa.com
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.5 [Page 49]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.5 | Q 1. (3) | Page 49

RELATED QUESTIONS

खालील रिकाम्या चौकटी भरा.

वर्गसमीकरण

ax2 + bx + c = 0

⇒ b2 - 4ac = 5 →  
↑
b2 - 4ac = - 5 → मुळांचे स्वरूप
↓
 

खालील रिकाम्या चौकटी भरा.

मुळांची बेरीज → वर्गसमीकरण ← मुळांचा गुणाकार = 5
________

खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

x2 + 7x - 1 = 0


खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

2y2 - 5x + 10 = 0


खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

`sqrt2x^2 + 4x + 2sqrt2 = 0`


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

`sqrt3x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

m2 - 2m + 1 = 0


(m − 12)x2 + 2(m − 12) x + 2 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.


एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्गसमीकरण कोणते?


खालील वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.

(m – 12) x2 + 2 (m – 12) x + 2 = 0 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×