English

खालील रिकाम्या चौकटी भरा. वर्गसमीकरण ax2 + bx + c = 0 ⇒ b2 - 4ac = 5 → ↑ b2 - 4ac = - 5 → मुळांचे स्वरूप ↓ - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील रिकाम्या चौकटी भरा.

वर्गसमीकरण

ax2 + bx + c = 0

b2 - 4ac = 5  
b2 - 4ac = - 5 मुळांचे स्वरूप
 
Chart
Advertisements

Solution

वर्गसमीकरण

ax2 + bx + c = 0

b2 - 4ac = 5 मुळे वास्तव व असमान संख्या आहेत.
b2 - 4ac = - 5 मुळांचे स्वरूप
मुळे वास्तव संख्या नाहीत.
shaalaa.com
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.5 [Page 49]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.5 | Q 1. (1) | Page 49

RELATED QUESTIONS

खालील रिकाम्या चौकटी भरा.

मुळांची बेरीज वर्गसमीकरण मुळांचा गुणाकार = 5
________

खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

2y2 - 5x + 10 = 0


खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

`sqrt2x^2 + 4x + 2sqrt2 = 0`


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

3x2 - 5x + 7 = 0


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

`sqrt3x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

m2 - 2m + 1 = 0


एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्गसमीकरण कोणते?


असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे 2x2 + 2(p + q) x + p2 + q2 = 0 या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील.


खालील वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.

(m – 12) x2 + 2 (m – 12) x + 2 = 0 


वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

x2 + 2x − 9 = 0

उकल:

x2 + 2x − 9 = 0 ची तुलना ax2 + bx + c = 0 शी करून,

a = 1, b = 2, c = `square`

∴ b2 − 4ac = (2)2 − 4 × `square` × `square`

 Δ = 4 + `square` = 40

∴ b2 − 4ac > 0

∴ वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×