Advertisements
Advertisements
Question
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
Advertisements
Solution
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.

चूक की बरोबर ते लिहा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
| घटक | त्यांचे सजणे |
| (१) लिंबोणी | |
| (२) नागफणी | |
| (३) घाणेरी | |
| (४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
