English

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. 'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.' - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा.

'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.'

Short Answer
Advertisements

Solution

गोधडी' हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले. त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई-वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: गोधडी (कविता) - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 गोधडी (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×