हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. 'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.'

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा.

'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.'

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

गोधडी' हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले. त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई-वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: गोधडी (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 गोधडी (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×