हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा. 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  • मायेलाही मिळणारी ऊब
  • गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या
  • बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे
  • आईची स्मृतींची सुई
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: गोधडी (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 गोधडी (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×