English

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. 'गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीतील भाव स्पष्ट करा.

'गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.

Short Answer
Advertisements

Solution

गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: गोधडी (कविता) - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 गोधडी (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×