English

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. खोद आणखी थोडेसे प्रस्तुत कविता तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________
Answer in Brief
Advertisements

Solution

  1. 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे, झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजेच प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळींत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे, ती गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते.
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
    1. कलंक - डाग, वाईट विचार
    2. सकलकामना - संपूर्ण इच्छा
shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: भरतवाक्य - कृती क्रमांक २

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 12 भरतवाक्य
कृती क्रमांक २ | Q 2. (आ) 1)

RELATED QUESTIONS

गाणे असते मनी म्हणजे ______


आकृती पूर्ण करा.

 


कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पना  संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

सकारात्मक राहा - ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नकारात्मक विचार करा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

खूप हुरळून जा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’


‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.


‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.


खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी


पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×