English

खालील कृती सोडवा. संसार सागरी विहरे जीवन नौका (१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______ (२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______ (३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______

Advertisements
Advertisements

Question

खालील कृती सोडवा.

संसार सागरी विहरे जीवन नौका

(१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______ 

(२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______

(३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______

Fill in the Blanks
Advertisements

Solution

(१)  वरील उदाहरणातील उपमेये - संसार, जीवन

(२) वरील उदाहरणातील उपमाने - संसार, नौका

(३) वरील उदाहरणातील अलंकार - रूपक

shaalaa.com
अलंकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: निर्णय - भाषाभ्यास [Page 78]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 18 निर्णय
भाषाभ्यास | Q (इ) | Page 78

RELATED QUESTIONS

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे कीं हिरे ।


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?


खालील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये

अलंकाराचे नाव

(अ) उपमेयाचा निषेध केला जातो.
(आ) उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते.

(१) __________

(अ) __________________

(आ) __________________

(२) अनन्वय अलंकार

(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो.
(आ) सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात.

(३) __________

(अ) ________________________
(आ) ________________________

(४) अतिशयोक्ती अलंकार


खालील कृती करा.

कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-

उपमेय ____________
उपमान ____________


‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.


कृती पूर्ण करा.

कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.


खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ 


खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
       

योग्य पर्याय निवडा:

दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकार
______ अनन्वय अलंकार

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।

या वाक्यातील उपमेय ओळखा.


खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?

‘‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा,
माझ्या मनातला का तेथे असेल रावा.’’


खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?

हिंडू ओढे, धुंडू ओहळ
झाडावरचे काढू मोहळ


खालील ओळीत कोणत्या ध्वनींची पुनरावृत्ती झालेली आहे?

‘‘हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरीं?’’


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.

कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’ - ................


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!

हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! - ................


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×