Advertisements
Advertisements
Question
पुढील तक्ता पूर्ण करा.
| अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
| ______ | अनन्वय अलंकार |
Chart
Fill in the Blanks
Advertisements
Solution
| अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
| १. उपमेय हे गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. | अनन्वय अलंकार |
| २. उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. |
shaalaa.com
अलंकार
Is there an error in this question or solution?
