Advertisements
Advertisements
Question
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| अजय www.flipkart.com या वेबसाईटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतो. त्याचवेळी शितल e.bay.com या वेबसाईटवरून भेटवस्तू खरेदी करते, तर हा व्यवहार ओळखा. |
- C2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
- B2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
- अजयने ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली पायरी अनुकरण करावी?
Case Study
Advertisements
Solution
- e.bay.com ही वेबसाइट ग्राहक ते ग्राहक (C2C) या प्रकाराशी संबंधित आहे.
- www.flipkart.com ही वेबसाइट व्यवसाय ते ग्राहक (B2C) या प्रकाराशी संबंधित आहे.
- ऑनलाइन खरेदी करण्यासाठी जयने प्रथम www.flipkart.com या संकेतस्थळावर नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी ही ऑनलाइन व्यवहाराची पहिली पायरी आहे. विशिष्ट भेटवस्तू खरेदी करण्यासाठी जयला संबंधित संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
