English

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा: श्री रमण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री रमण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्च्या आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्च्या व पक्का माल एक शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो. परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे.
  1. त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा.
  2. कोणती सेवा त्यांना जागेचा अडथळा दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल?
  3. कोणत्या सेवेद्वारे श्री रमण अर्थसहाय्य मिळवू शकतात?
Case Study
Advertisements

Solution

  1. विमा सेवा त्यांना मालाचे नुकसान किंवा कोणत्याही धोक्यामुळे होणाऱ्या आर्थिक तोट्यापासून संरक्षण देण्यास मदत करेल.
  2. वाहतूक सेवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवून स्थानाशी संबंधित अडचण दूर करण्यास मदत करेल.
  3. बँकिंग सेवा व्यवसाय विस्तारासाठी त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देईल.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×