हिंदी

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा: अजय www.flipkart.com या वेबसाईटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतो. त्याचवेळी शितल e.bay.com या वेबसाईटवरून भेटवस्तू खरेदी करते - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

अजय www.flipkart.com या वेबसाईटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतो. त्याचवेळी शितल e.bay.com या वेबसाईटवरून भेटवस्तू खरेदी करते, तर हा व्यवहार ओळखा.
  1. C2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
  2. B2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
  3. अजयने ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली पायरी अनुकरण करावी?
मामले का अध्ययन
Advertisements

उत्तर

  1. e.bay.com ही वेबसाइट ग्राहक ते ग्राहक (C2C) या प्रकाराशी संबंधित आहे.
  2. www.flipkart.com ही वेबसाइट व्यवसाय ते ग्राहक (B2C) या प्रकाराशी संबंधित आहे.
  3. ऑनलाइन खरेदी करण्यासाठी जयने प्रथम www.flipkart.com या संकेतस्थळावर नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी ही ऑनलाइन व्यवहाराची पहिली पायरी आहे. विशिष्ट भेटवस्तू खरेदी करण्यासाठी जयला संबंधित संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×