HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 14th February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
- प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
आयुर्विम्यास ______ तत्त्व लागू होत नाही.
विमा हित
परमोच्च विश्वासाचे
नुकसान भरपाईचे
Chapter:
ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार ______ च्या अंतर्गत होतात.
B2B
C2C
B2C
Chapter:
व्यवस्थापनेची कार्ये ______ या कार्याने संपतात.
निर्देशन
कर्मचारी व्यवस्थापन
नियंत्रण
Chapter:
व्यवसायाने ______ वेळोवेळी माहिती पुरविली पाहिजे.
ग्राहकांना
मालकांना
कर्मचाऱ्यांना
Chapter:
किरकोळ बाजार हा असा बाजार आहे की जेथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री ______ यांना लहान प्रमाणात करतो.
उत्पादक
घाऊक व्यापारी
उपभोक्ता
Chapter:
योग्य जोड्या जुळवा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) निर्देशनातील एकवाक्यता | (१) शेवटची पायरी |
| (ब) नलिकेद्वारे वाहतूक (pipeline) | (२) ग्राहक |
| (क) नोंदणी | (३) एक वरिष्ठ - एक योजना |
| (ड) आर्थिक उद्देश | (४) पेट्रोलियम अणि गॅस |
| (इ) बाजारपेठेचा राजा | (५) कर्जफेडीची क्षमता व प्रतिष्ठा |
| (६) सामाजिक | |
| (७) सर्व क्रियांची नोट विभागणी | |
| (८) वेस्टर्न यूनियन मनी ट्रान्सफर | |
| (९) नफा मिळविणे | |
| (१०) पहिली पायरी |
Chapter:
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
लोक अदालत हे खऱ्या अर्थाने लोकांचे न्यायालय म्हणून ओळखले जाते.
Chapter:
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर.
Chapter:
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
Chapter:
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते.
Chapter:
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनांची जबाबदारी असते.
Chapter:
योग्य क्रम लावा:
खरेदी विक्री, वस्तु पोहोच अवस्था, पूर्व-खरेदी किंवा विक्री
Chapter:
योग्य क्रम लावा:
ई-मेल, आंतरदेशीय पत्र, कुरिअर सेवा
Chapter:
योग्य क्रम लावा:
जिल्हा न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
Chapter:
Advertisements
योग्य क्रम लावा:
स्थानिक बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय बाजार
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
मोबदला तत्त्व
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
संदेशवहन/संप्रेषण
Chapter: [4] व्यवसाय सेवा
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| श्री रमण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्च्या आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्च्या व पक्का माल एक शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो. परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे. |
- त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा.
- कोणती सेवा त्यांना जागेचा अडथळा दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल?
- कोणत्या सेवेद्वारे श्री रमण अर्थसहाय्य मिळवू शकतात?
Chapter:
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| अजय www.flipkart.com या वेबसाईटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतो. त्याचवेळी शितल e.bay.com या वेबसाईटवरून भेटवस्तू खरेदी करते, तर हा व्यवहार ओळखा. |
- C2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
- B2C शी संबंधित वेबसाईट कोणती?
- अजयने ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली पायरी अनुकरण करावी?
Chapter:
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षापासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान पटकाविले आहे. प्रक्रिया न केलेले विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ, ते नदी किनाऱ्यावर फेकून देतात, ज्यामुळे जवळपासच्या खेडेगावांमध्ये अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत. |
- रंगांचे उत्पादन करणाऱ्या संस्थेने कोणत्या स्वरूपाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले आहे?
- ते कोणत्या प्रकारचे प्रदूषण करतात?
- रंगांचे उत्पादन करणाऱ्या संस्थेने घ्यावयाचा कोणताही एक खबरदारीचा उपाय नमूद करा.
Chapter:
खालील फरक स्पष्ट करा:
रस्ते वाहतूक आणि जल वाहतूक
Chapter:
खालील फरक स्पष्ट करा:
परंपरागत व्यवसाय आणि ई- व्यवसाय
Chapter:
खालील फरक स्पष्ट करा:
जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग
Chapter:
Advertisements
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
व्यावसायिक सेवांची कोणतीही चार वैशिष्टे स्पष्ट करा.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
समानतेचे तत्त्व महत्त्वाचे आहे.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
‘योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह’ हे कर्मचारी व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आहे.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
व्यवसाय संघटनांनी, पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनांचे ध्येय असते.
Chapter:
ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा.
Chapter:
शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्व स्पष्ट करा.
Chapter:
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] OCM-2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
