हिंदी

संकल्पना स्पष्ट करा. जनहित याचिका - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संकल्पना स्पष्ट करा.

जनहित याचिका

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

जनहित याचिका

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका होय. जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. समाजातील जे घटक न्यायालयात प्रतिनिधित्त्व करू शकत नाहीत त्यांना कायदेशीर उपाय/पर्याय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. याचिकेतील तक्रारीशी संबंध नसलेली व्यक्तीसुद्धा जनहित याचिका दाखल करू शकते.

जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाते. काही प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जनहित याचिका दाखल केली जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: भारतातील न्यायव्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ १२९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 भारतातील न्यायव्यवस्था
स्वाध्याय | Q 2. (2) | पृष्ठ १२९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×