English

खालील दिलेल्या आकृतीमध्ये ∠PQR = 90°, ∠PQS = 90°, ∠PRQ = α व ∠QPS = θ तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. (i) sin α, cos α, tan α (ii) sin θ, cos θ, tan θ - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या आकृतीमध्ये ∠PQR = 90°, ∠PQS = 90°, ∠PRQ = α व ∠QPS = θ तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा.

  1. sin α, cos α, tan α
  2. sin θ, cos θ, tan θ

Sum
Advertisements

Solution

(i) ∆PQR मध्ये, 

sin α = `("∠PQR"  "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "PQ"/"PR"`

cos α = `("∠PQR"  "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "RQ"/"PR"`

tan α = `("∠PQR"  "च्या समोरील बाजू")/("∠PQR"  "च्या लगतची बाजू") = "PQ"/"RQ"`

(ii) ∆PQS मध्ये, 

sin θ = `("∠QPS"  "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "QS"/"PS"`

cos θ = `("∠QPS"  "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "PQ"/"PS"`

tan θ = `("∠QPS"  "च्या समोरील बाजू")/("∠QPS"  "च्या लगतची बाजू") = "QS"/"PQ"`

shaalaa.com
त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: त्रिकोणमिती - सरावसंच 8.1 [Page 104]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 8 त्रिकोणमिती
सरावसंच 8.1 | Q 4. | Page 104
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×