English

खालील आकृती मध्ये ΔXYZ हा काटकोन त्रिकोण आहे. ∠XYZ = 90° आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा. (i) sin X (ii) tan Z (iii) cos X (iv) tan X - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृती मध्ये ΔXYZ हा काटकोन त्रिकोण आहे. ∠XYZ = 90° आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.

  1. sin X
  2. tan Z
  3. cos X
  4. tan X

Sum
Advertisements

Solution

(i) sin X = `(angle "X"  "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "YZ"/"XZ" = a/c`

(ii) tan Z = `(angle "Z"  "च्या समोरील बाजू")/(angle "Z"  "च्या लगतची बाजू") = "XY"/"YZ" = b/a`

(iii) cos X = `(angle "X"  "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "XY"/"XZ" = b/c`

(iv) tan X = `(angle "X"  "च्या समोरील बाजू")/(angle "X"  "च्या लगतची बाजू") = "YZ"/"XY" = a/b`

shaalaa.com
त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: त्रिकोणमिती - सरावसंच 8.1 [Page 104]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 8 त्रिकोणमिती
सरावसंच 8.1 | Q 2. | Page 104
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×