English

खालील दिलेल्या आकृतीमधील भांड्यांची मापे पाहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा. पाण्याचा शंक्वाकृती जग वृत्तचिती आकाराचे भांडे

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या आकृतीमधील भांड्यांची मापे पाहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा.

पाण्याचा शंक्वाकृती जग

वृत्तचिती आकाराचे भांडे 

Sum
Advertisements

Solution

दिलेले:

शंक्वाकृती जगसाठी,

त्रिज्या (r) = 3.5 सेमी, उंची (h) = 10 सेमी

वृत्तचिती आकाराच्या भांड्यासाठी,

त्रिज्या (R) = 7 सेमी, उंची (H) = 10 सेमी

शोधा: वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग पाणी मावेल.?

उकल:

शंक्वाकृती जगचे घनफळ = `1/3pir^2h`

= `1/3 xx pi xx 3.5^2 xx 10`

= `1/3 xx 3.5^2 xx 10pi` सेमी3

वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ = `piR^2H`

= `pi xx 7^2 xx 10`

= 49 × 10π सेमी3

जगची संख्या = `"वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ"/"शंक्वाकृती जगचे घनफळ"`

= `(49 xx 10pi)/(1/3 xx 3.5^2 xx 10pi)`

= `(49 xx 3)/(3.5 xx 3.5) = (49 xx 3 xx 100)/(35 xx 35) = 12`

∴ वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 12 जग भरून पाणी मावेल. 

shaalaa.com
वृत्तचितीचे घनफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.1 [Page 145]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.1 | Q 6. | Page 145
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×