English

धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा.

Sum
Advertisements

Solution

दिलेले: इष्टिकाचितीसाठी,

लांबी (l) = 44 सेमी, रुंदी (b) = 21 सेमी,

उंची (h) = 12 सेमी.

शंकूसाठी, उंची (H) = 24 सेमी

शोधा: शंकूच्या तळाची त्रिज्या (r)

उकल:

इष्टिकाचितीचे घनफळ = l × b × h

= 44 × 21 × 12 सेमी

शंकूचे घनफळ = `1/3pir^2H`

= `1/3 xx 22/7 xx r^2 xx 24` सेमी

इष्टिकाचिती वितळवून शंकू तयार केला आहे,

∴ इष्टिकाचितीचे घनफळ = शंकूचे घनफळ

∴ `44 xx 21 xx 12 = 1/3 xx 22/7 xx r^2 xx 24`

∴ r= `(44 xx 21 xx 12 xx 3 xx 7)/(22 xx 24)`

∴ r= 21 × 21

∴ r = 21 सेमी  ..........[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन].

∴ शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे.

shaalaa.com
इष्टिकाचितीचे घनफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.1 [Page 145]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.1 | Q 5. | Page 145
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×