Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
|
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी - कवी कुसुमाग्रज |
- दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 3) 3
- पूरग्रस्त तरुणाचा काय मोडून पडला आहे?
- संसार
- पाय
- लढा
- कणा
- घरट्यात पाहुणी म्हणून कोण आली होती?
- मुलगी
- गंगामाई
- पाऊस
- गुरुजी
- आलेल्या परिस्थितीला तरुण कोणाला सोबत घेऊन लढतो आहे?
- आईला
- कारभारणीला
- आजीला
- बहिणीला
- कवी व कवितेतील पूरग्रस्त तरुण यांच्यात कोणते नाते असावे?
- वडील-मुलगा
- नातू-आजोबा
- शेजारी-शेजारी
- शिक्षक-विद्यार्थी
- पूरग्रस्त तरुणाचा काय मोडून पडला आहे?
- दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 4) 4
- प्रसाद म्हणून पाहुणीने पूरग्रस्त तरुणाला काय दिले?
- तरुण हसत हसत केव्हा उठला?
- पूरग्रस्त तरुणाने कोणती गोष्ट स्पष्टपणे नाकारली?
- गंगामाई चार भिंतीत कोणाप्रमाणे नाचून गेली?
- कवितेत कवीने कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
Comprehension
Advertisements
Solution
-
- संसार
- गंगामाई
- कारभारणीला
- शिक्षक-विद्यार्थी
-
- प्रसाद म्हणून पाहुणीने (गंगामाईने) पूरग्रस्त तरुणाच्या पापण्यांमध्ये थोडे पाणी (अश्रू) ठेवले.
- कवीने (सरांनी) मदत करण्यासाठी खिशाकडे हात नेला, तेव्हा तरुण हसत हसत उठला.
- पूरग्रस्त तरुणाने पैशांची मदत घेण्याचे स्पष्टपणे नाकारले.
- गंगामाई चार भिंतीत माहेरवाशीण पोरीसारखी नाचून गेली.
- कवितेत कवीने पावसाळा (वर्षा) ऋतूचे वर्णन केले आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Set 4
