Advertisements
Advertisements
Question
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः
- वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
- कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
- कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
Answer in Brief
Advertisements
Solution
- नकाशाचे शीर्षक 'भारत' आणि उपशीर्षक 'राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे' आहे.
- भारताच्या उत्तरेकडील मैदानी भागात आणि दक्षिण भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे.
- पश्चिम किनाऱ्यावर मुंबई आणि कांडला ही दोन बंदरे आहेत.
- पूर्व-पश्चिम महामार्ग पोरबंदर आणि सिल्चर या दोन शहरांना जोडतो.
- न्यू मूर बेट
shaalaa.com
भारतातील वाहतूक
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (i) पर्यटन स्थळ |
| (आ) रस्ते वाहतूक | (ii) भारतातील रेल्वेस्थानक |
| (इ) रिओ दी जनेरिओ | (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग |
| (ई) मनमाड | (iv) प्रमुख रस्ते मार्ग |
| (v) ४०° पश्चिम रेखावृत्त |
भौगोलिक कारणे लिहा.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
टिपा लिहा.
भारतातील हवाई वाहतूक
टिपा लिहा.
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
टिपा लिहा.
प्रमाणवेळेची उपयोगिता
भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.
वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?
योग्य जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| (1) | ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (अ) | साग |
| (2) | काटेरी व झुडपी वने | (ब) | फुटबॉल |
| (3) | मैदानी प्रदेश | (क) | प्रमुख रस्ते मार्ग |
| (4) | ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ | (ड) | खेजडी |
| (इ) | पंजाब | ||
| (ई) | क्रिकेट |
