Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
Distinguish Between
Advertisements
Solution
| भारतीय प्रमाणवेळ | ब्राझीलची प्रमाणवेळ | |
| (१) | भारत देशात एकच प्रमाणवेळ आहे. | ब्रझील देशात एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. |
| (२) | रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १२० मिनिटांचा (२ तास) आहे. | रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १६८ मिनिटे (२ तास ४८) आहे. |
| (३) | भारत हा देश पूर्व गोलार्धात असल्याने भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. | ब्रझील हा देश पश्चिम गोलार्धातील असल्याने तेथील प्रमाणवेळा कालविभागानुसार ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत. ब्रझीलची अधिकृत प्रमाणवेळ (BRT) ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे. |
shaalaa.com
भारतातील वाहतूक
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (i) पर्यटन स्थळ |
| (आ) रस्ते वाहतूक | (ii) भारतातील रेल्वेस्थानक |
| (इ) रिओ दी जनेरिओ | (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग |
| (ई) मनमाड | (iv) प्रमुख रस्ते मार्ग |
| (v) ४०° पश्चिम रेखावृत्त |
भौगोलिक कारणे लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
टिपा लिहा.
भारतातील हवाई वाहतूक
टिपा लिहा.
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
टिपा लिहा.
प्रमाणवेळेची उपयोगिता
भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.
योग्य जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| (1) | ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (अ) | साग |
| (2) | काटेरी व झुडपी वने | (ब) | फुटबॉल |
| (3) | मैदानी प्रदेश | (क) | प्रमुख रस्ते मार्ग |
| (4) | ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ | (ड) | खेजडी |
| (इ) | पंजाब | ||
| (ई) | क्रिकेट |
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः
- वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
- कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
- कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
