English

खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा. (–7, 6), (2, –2), (8, 5) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.

(–7, 6), (2, –2), (8, 5)

Sum
Advertisements

Solution

समजा, A (x1, y1) = A(–7, 6),

B(x2, y2) = B(2, –2),

C(x3, y3) = C(8, 5)

∴ मध्यगासंपातबिंदूच्या सूत्रानुसार,

x = `(x_1 + x_2 + x_3)/3`

= `(-7 + 2 + 8)/3 = 3/3 = 1`

x = `(y_1 + y_2 + y_3)/3`

= `(6 - 2 + 5)/3 = 9/3 = 3`

∴ मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत. 

shaalaa.com
मध्यगासंपातबिंदूचे सूत्र (Centroid formula)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.2 [Page 115]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.2 | Q 7. (1) | Page 115

RELATED QUESTIONS

ΔABC चा G हा मध्यगासंपात आहे. A, B व G यांचे निर्देशक अनुक्रमे (-14, -19), (3, 5) आणि (-4, -7) आहेत. तर C बिंदूचे निर्देशक काढा.


मध्यगासंपात G (1, 5) असलेल्या त्रिकोणाचे A (h, -6), B (2, 3) आणि C (-6, k) शिरोबिंदू आहेत, तर h आणि k ची किंमत काढा. 


खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.

(3, -5), (4, 3), (11, -4)


खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.

(4, 7), (8, 4), (7, 11)


बिंदू A(–4, 2) आणि बिंदू B(6, 2) यांना जोडणाऱ्या रेषाखंड AB चा मध्यबिंदू P असेल, तर बिंदू P चे निर्देशक शोधा.


जर एका त्रिकोणात शिरोबिंदूंच्या X–निर्देशकांची बेरीज 12 व Y–निर्देशकांची बेरीज 9 आहे, तर मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक ______ आहेत. 


एका वर्तुळाचा व्यास AB आहे आणि A(2, 7) आणि B(4, 5) असेल, तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूचे निर्देशक लिहा.


(4, 7), (8, 4) व (7, 11) हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.


(7, –6), (2, k) आणि (h, 18) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. जर (1, 5) हा बिंदू मध्यगासंपातबिंदू असेल, तर h आणि k च्या किमती काढा.


(4, -3), (7, 5), (-2,1) हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूंचे निर्देशक आहेत, तर त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा Y-निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×