खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.
Advertisements
Question
खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.
| पुल्लिंग | स्त्रीलिंग | नपुंसकलिंग |
Chart
Advertisements
Solution
| पुल्लिंग | स्त्रीलिंग | नपुंसकलिंग |
| देश, शेला, मुलगा, निसर्ग | आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा, भाषा | गाव, गावे, काम, सणंग, मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी, गीत |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
