हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्‍व, शक्‍ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.

गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्‍व, शक्‍ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.

पुल्लिंग  स्त्रीलिंग  नपुंसकलिंग
     
सारिणी
Advertisements

उत्तर

पुल्लिंग  स्त्रीलिंग  नपुंसकलिंग
देश, शेला, मुलगा, निसर्ग आई, रेल्वे, शक्‍ती, भूमी, हवा, भाषा गाव, गावे, काम, सणंग, मूल, मुले, यंत्र, विश्‍व, चित्र, पाणी, गीत
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
खेळूया शब्दांशी. | Q (इ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×