English

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.

Options

  • भव्य

  • सुंदर

  • वलोभनीय

  • करणे

MCQ
Give Reasons
One Word/Term Answer
Advertisements

Solution

करणे

कारण: 

'करणे' हे एकच क्रियापद आहे. उरलेले तीनही शब्द ही विशेषणे आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - खेळूया शब्दांशी. [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
खेळूया शब्दांशी. | Q (आ) (४) | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×