Advertisements
Advertisements
Question
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______
Advertisements
Solution
मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि 'जादा आगाऊपणा केलास तर याद राख' अशी धमकीही मिळते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______
आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
कारणे लिहा.

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
कॅप्शन -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
टेन्शन -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
आर्किटेक्ट -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
ऑपरेशन -
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सुसंस्कृतपणाचा कडेलोट
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
घाऊक आभार
‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.