हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि 'जादा आगाऊपणा केलास तर याद राख' अशी धमकीही मिळते.

shaalaa.com
थोडं ‘आ’ भारनियमन करूया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: थोडं ‘आ’ भारनियमन करूया - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______

भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.

कारणे लिहा.

(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

कॅप्शन - 

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

टेन्शन -

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

आर्किटेक्ट -

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन -

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

सुसंस्कृतपणाचा कडेलोट

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

घाऊक आभार

‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.

(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×