Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठातील उदाहरणे शोधा.
| शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
Advertisements
उत्तर
| शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
| ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रूग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. | आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______
आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.
(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
कॅप्शन -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
आर्किटेक्ट -
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सुसंस्कृतपणाचा कडेलोट
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
घाऊक आभार
(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.