Advertisements
Advertisements
Question
(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
Advertisements
Solution
- साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात.
- थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं.
- तू कसली ग माझी थँक्यू? मीच तुझी थँक्यू.
- त्याला थँक्यू दिलेस का पण?
- तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच.
- आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता.
- जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही.
- थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______
पाठातील उदाहरणे शोधा.
| शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
कारणे लिहा.

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
कॅप्शन -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
टेन्शन -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
आर्किटेक्ट -
खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
ऑपरेशन -
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सुसंस्कृतपणाचा कडेलोट
खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
घाऊक आभार
(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.