English

कारण लिहा. बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण .......... - Marathi

Advertisements
Advertisements

Question

कारण लिहा.

बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........

Give Reasons
Advertisements

Solution

बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.

shaalaa.com
प्राणसई
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: प्राणसई - कृती [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 1.02 प्राणसई
कृती | Q (१) (आ) (१) | Page 9

RELATED QUESTIONS

चौकटी पूर्ण करा.

कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________


चौकटी पूर्ण करा.

कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा - _________


चौकटी पूर्ण करा.

कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.


चौकटी पूर्ण करा.

शेतात रमणारी व्यक्ती - _________.


कारण लिहा.

बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............


कृती करा.

कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :


पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:

ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर


पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :

तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं


खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

‘कां ग वाकुडेपणा हा, 
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’


कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.


'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती

तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.


अभिव्यक्ती.

पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.


अभिव्यक्ती.

पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.


प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×