English

काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.

Advertisements
Advertisements

Question

काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.

Short Answer
Advertisements

Solution

(1) पाऊस पडला.

पाऊस - उद्देश्य 

पडला - विधेय

काल रात्री पाऊस धो धो पडला.

काल रात्री - उद्देश्य विस्तार

धो धो - विधेय विस्तार

(2) मोर नाचतो.

मोर - उद्देश्य 

नाचतो - विस्तार

काळे ढग दिसताच मोर थुई थुई नाचतो.

काळे ढग दिसताच - उद्देश्य 

थुई थुई - विधेय विस्तार

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - आपण समजून घेऊया. [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
आपण समजून घेऊया. | Q १ | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×