मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(1) पाऊस पडला.

पाऊस - उद्देश्य 

पडला - विधेय

काल रात्री पाऊस धो धो पडला.

काल रात्री - उद्देश्य विस्तार

धो धो - विधेय विस्तार

(2) मोर नाचतो.

मोर - उद्देश्य 

नाचतो - विस्तार

काळे ढग दिसताच मोर थुई थुई नाचतो.

काळे ढग दिसताच - उद्देश्य 

थुई थुई - विधेय विस्तार

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: अनाम वीरा... (कविता) - आपण समजून घेऊया. [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 13 अनाम वीरा... (कविता)
आपण समजून घेऊया. | Q १ | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×