English

तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्‍न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्‍न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.

तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता?

One Line Answer
Advertisements

Solution

माझा आवडता छंद वाचन आहे. मला थोर पुरूषांची चरित्रे वाचायला आवडतात. मी दिवसभरात एक तास वाचन करते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - लिहिते होऊया. [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
लिहिते होऊया. | Q (अ) | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×