Advertisements
Advertisements
Question
का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
Advertisements
Solution
अनुताईंच्या समाज विकास कार्याला प्राथमिक अवस्थेत विरोध होत होता कारण तेथील आदिवासी जमातीतील रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा यांची पालेमुळे रुजलेली होती. प्रचंड अज्ञानामुळे येथील लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नव्हते. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले होते. असे परिवर्तन अंगवळणी पडण्यास त्यांना सहज शक्य झाले नाही. या सुधारणांमुळे आपले नुकसान होईल. अशा भीतीपोटी आदिवासींनी शिक्षणाला विरोध केला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______
खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम | |
| (अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
| (आ) | ताराबाईंचे निधन. | |
| (इ) | अनुताईंचे निधन. |
कार्यक्षेत्र लिहा.

का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
भातुकलीचा खेळ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
गावातील रहिवासी - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
