English

जोड्या जुळवा.- 'अ' गट- अल्कधर्मी मृदा धातू, अल्क धातू, हॅलोजन, राजवायू 'ब' गट- गण 18, गण 17, गण 2, गण 1, गण 14

Advertisements
Advertisements

Question

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) अल्कधर्मी मृदा धातू अ) गण 18
2) अल्क धातू ब) गण 17
3) हॅलोजन क) गण 2
4) राजवायू ड) गण 1
    इ) गण 14
Match the Columns
Advertisements

Solution

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) अल्कधर्मी मृदा धातू क) गण 2
2) अल्क धातू ड) गण 1
3) हॅलोजन ब) गण 17
4) राजवायू अ) गण 18
shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - जोड्या जुळवा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
जोड्या जुळवा. | Q 5

RELATED QUESTIONS

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

19K, 3Li, 11Na, 4Be यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता?


दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

शून्य संयुजा असलेला गण


गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.


खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वांत जास्त आहे?


खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?


गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.


नावे लिहा.

गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×