Advertisements
Advertisements
Question
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.
Options
K
L
M
N
Advertisements
Solution
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा L आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
3Li, 14Si, 2He, 11Na, 15P
यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?
खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?
गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | अल्कधर्मी मृदा धातू | अ) | गण 18 |
| 2) | अल्क धातू | ब) | गण 17 |
| 3) | हॅलोजन | क) | गण 2 |
| 4) | राजवायू | ड) | गण 1 |
| इ) | गण 14 |
नावे लिहा.
गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.
नावे लिहा.
इलेक्ट्रॉन संरूपण 2, 2 असलेल्या मूलद्रव्याचा गण.