English

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा. 4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

4Be, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?

Chart
Advertisements

Solution

मूलद्रव्ये

इलेक्ट्रॉन संरूपण

4Be

2, 2

6C

2, 4

8O

2, 6

5B

2, 3

13Al

2, 8, 3

13Al हे सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य आहे.

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ४. ई. | Page 29

RELATED QUESTIONS

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचा अणुअंक किती?


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?


शास्त्रीय कारणे लिहा.

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.


खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वांत जास्त आहे?


खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?


गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या ____.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) अल्कधर्मी मृदा धातू अ) गण 18
2) अल्क धातू ब) गण 17
3) हॅलोजन क) गण 2
4) राजवायू ड) गण 1
    इ) गण 14

नावे लिहा.

इलेक्ट्रॉन संरूपण 2, 2 असलेल्या मूलद्रव्याचा गण.


बेरिलिअम व कॅल्शिअम हे अल्कधर्मी मृदा धातू आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×