English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. CH4, C2H6, C5H12, CaCO3

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • CH4

  • C2H6

  • C5H12

  • CaCO3

MCQ
Advertisements

Solution

CaCO3

स्पष्टीकरण-

कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3) हे असेंद्रिय संयुग आहे, तर इतर सर्व सेंद्रिय संयुगे आहेत.

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 3

RELATED QUESTIONS

कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]


कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – COOH + CH3 – OH → CH3 – COO – CH3 + H2O}\]


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

एथील इथेनॉइट


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

पामिटीक ॲसिड


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन अ) बेंझीन
2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन ब) प्रॉपाइन
3) वलयांकित हायड्रोकार्बन क) आयसोब्युटीलीन

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) इथर अ) -OH
2) कीटोन ब) -O-
3) ईस्टर क) -CO-
4) अल्कोहोल ड) -COO-

कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या फक्त मुक्तशृंखला असतात.


एल. पी. जी. मध्ये ब्युटेन हा एक ज्वलनशील घटक असतो.


______ हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×