English

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा. एथील इथेनॉइट

Advertisements
Advertisements

Question

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

एथील इथेनॉइट

One Word/Term Answer
Advertisements

Solution

एथील इथेनॉइट- C4H8O2 

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 1.1

RELATED QUESTIONS

तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.


कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – CH = CH – CH3 + Br2 → CH3 – CHBr – CHBr – CH3}\]


उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्रियात्मक गट


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

सोडिअम ईथॉक्साइड


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

स्टीअरिक ॲसिड


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

पामिटीक ॲसिड


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन अ) बेंझीन
2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन ब) प्रॉपाइन
3) वलयांकित हायड्रोकार्बन क) आयसोब्युटीलीन

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) इथर अ) -OH
2) कीटोन ब) -O-
3) ईस्टर क) -CO-
4) अल्कोहोल ड) -COO-

______ हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×