English

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. क्रियात्मक गट

Advertisements
Advertisements

Question

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्रियात्मक गट

Short/Brief Note
Advertisements

Solution

संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही असले तरी विषम अणूंमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात; म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात. उदा., मीथिल अल्कोहोल, अँसेटिक आम्ल.

 मीथेन (CH4) या हायड्रोकार्बन मधील एक हायड्रोजन – OH गटाने विस्थापित केला असता, मिथिल अल्कोहोल (CH3OH) हे संयुग मिळते.

यातील –OH गट हा अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. त्याचप्रमाणे मीथेन (CH4) या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन – COOH गटाने विस्थापित केला असता, ॲसेटिक आम्ल (CH3COOH) हे संयुग मिळते. यातील –COOH गट हा कार्बोक्सिलिक आम्ल क्रियात्मक गट आहे.

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 133]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. ई. | Page 133

RELATED QUESTIONS

कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे काय आहेत?


ऑक्सीजन हा विषम अणू असलेले कोणतेही चार क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.


कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]


कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – COOH + CH3 – OH → CH3 – COO – CH3 + H2O}\]


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

पामिटीक ॲसिड


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) इथर अ) -OH
2) कीटोन ब) -O-
3) ईस्टर क) -CO-
4) अल्कोहोल ड) -COO-

कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या फक्त मुक्तशृंखला असतात.


एल. पी. जी. मध्ये ब्युटेन हा एक ज्वलनशील घटक असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×