English

फरक स्पष्ट करा. अणू आणि रेणू

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

अणू आणि रेणू

Distinguish Between
Advertisements

Solution

  अणू रेणू
1. अणू हे मूलद्रव्याचे सर्वात लहान कण असतात जे रासायनिक अभिक्रियेत भाग घेऊ शकतात. सुक्ष्मरेणू हे मूलद्रव्य किंवा संयुगाचे सर्वात लहान घटक असतात, जे स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात.
2. ते रासायनिक अभिक्रियांमध्ये तुटत नाहीत. ते रासायनिक अभिक्रियांमध्ये तुटतात.
3. ते मुक्त अवस्थेत अस्तित्वात असूही शकतात किंवा नसूही शकतात. ते मुक्त स्वरूपात अस्तित्वात असतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - स्वाध्याय [Page 120]

APPEARS IN

Balbharati Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
स्वाध्याय | Q 5. इ. | Page 120
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×