मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

फरक स्पष्ट करा. अणू आणि रेणू - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अणू आणि रेणू

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  अणू रेणू
1. अणू हे मूलद्रव्याचे सर्वात लहान कण असतात जे रासायनिक अभिक्रियेत भाग घेऊ शकतात. सुक्ष्मरेणू हे मूलद्रव्य किंवा संयुगाचे सर्वात लहान घटक असतात, जे स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात.
2. ते रासायनिक अभिक्रियांमध्ये तुटत नाहीत. ते रासायनिक अभिक्रियांमध्ये तुटतात.
3. ते मुक्त अवस्थेत अस्तित्वात असूही शकतात किंवा नसूही शकतात. ते मुक्त स्वरूपात अस्तित्वात असतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×