Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
विलगीकरण व ऊर्ध्वपातन
Distinguish Between
Advertisements
Solution
| विलगीकरण | ऊर्ध्वपातन | |
| 1. | हा पद्धत दोन मिसळणाऱ्या द्रवांचे विभाजन करण्यासाठी वापरली जाते. | ही पद्धत दोन न मिसळणाऱ्या द्रवांचे विभाजन करण्यासाठी वापरली जाते. |
| 2. | ही दोन द्रवांच्या उकळबिंदूमधील फरकावर आधारित असते. | ही दोन द्रवांच्या घनतेतील फरकावर आधारित असते. |
| 3. | उदाहरण: मिठाच्या पाण्यातून मीठ आणि पाणी वेगळे करणे. | उदाहरण: तेल आणि पाणी वेगळे करणे (दोन न मिसळणारे द्रव). |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
