English

एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून किती अंतरावर असतील?

Advertisements
Advertisements

Question

एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून किती अंतरावर असतील?

Sum
Advertisements

Solution

समजा, O वर्तुळकेंद्र असून जीवा AB व जीवा CD या एकरूप जीवा आहे.

रेख OM ⊥ जीवा AB अशी आहे की, A-M-B

व रेख ON ⊥ जीवा CD अशी आहे की, C-N-D

OB = OD = 10 सेमी      ...(वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे.)

AB = CD = 16 सेमी      …(पक्ष)

∴ MB = `1/2` AB       ...(वर्तुळकेंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.)

∴ MB = `1/2 xx 16`

∴ MB = 8 सेमी

∆OMB मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

OB2 = OM2 + MB2

∴ 102 = OM2 + 82

∴ OM2 = 100 – 64

∴ OM2 = 36

दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन,

∴ OM = `sqrt(36)` 

∴ OM = 6 सेमी

∴ ON = OM      ...(वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळकेंद्रापासून समान अंतरावर असतात.)

∴ ON = 6 सेमी

shaalaa.com
एकरूप जीवांचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वर्तुळ - सरावसंच 6.2 [Page 82]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 वर्तुळ
सरावसंच 6.2 | Q 1. | Page 82
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×