English

एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौसेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौसेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा.

Sum
Advertisements

Solution

समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = २९.६ चौरस सेमी

समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची

⇒ 29.6 = 8 × उंची

⇒ उंची = `29.6/8`

⇒ उंची = 3.7 सेमी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: क्षेत्रफळ - सरावसंच 15.1 [Page 68]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 15 क्षेत्रफळ
सरावसंच 15.1 | Q 2. | Page 68
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×