English

एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.

Sum
Advertisements

Solution

दिलेले, पाया = 18 सेमी, उंची = 11 सेमी 

समाांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची

= 18 × 11

= 198 सेमी2

∴ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ १९८ चौ.सेमी आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: क्षेत्रफळ - सरावसंच 15.1 [Page 68]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 15 क्षेत्रफळ
सरावसंच 15.1 | Q 1. | Page 68
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×