English

एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य, 'मध्यप्रमाण विचलन' पद्धतीने काढा.

Advertisements
Advertisements

Question

एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य, 'मध्यप्रमाण विचलन' पद्धतीने काढा.

साप्ताहिक पगार रुपये 1000-2000 2000-3000 3000-4000 4000-5000
कामगारांची संख्या 25 45 50 30
Sum
Advertisements

Solution

येथे, आपण A = 2500 व g = 1000 घेऊ.

वर्ग
साप्ताहिक पगार (₹)

वर्गमध्य
(xi)

di = xi − A
= xi - 2500
`"u"_"i" = d_i/g`
= `d_i/1000`
वारंवारता
(कामगारांची संख्या)
(fi)
fiui
1000-2000 1500 −1000 −1 25 −25
2000-3000 2500 → A 0 0 45 0
3000-4000 3500  1000 1 50 50
4000-5000 4500 2000 2 30 60
एकूण - - - ∑fi = 150 ∑fiui = 85

येथे, ∑fiui = 85, ∑fi = 150

`bar"u" = (sum f_iu_i)/(sum f_i)`

`= 85/150` = 0.57

मध्य = `bar"X" = "A" + bar u  g`

= 2500 + 0.57(1000)

= 2500 + 570 = 3070

∴ कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य ₹ 3,070 आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - मध्यप्रमाण विचलन पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [Page 138]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 6 | Page 138
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×