English

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा: (१) नकाशा काय दर्शवतो? (२) पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात?

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:

  1. नकाशा काय दर्शवतो?
  2. पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात?
  3. संयुक्त संस्थानांतील औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.
  4. कोणत्या खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो?
  5. ओसाका, कोबे आणि क्योटो औद्योगिक प्रदेश कोणत्या देशात आढळतात?
Short Answer
Advertisements

Solution

  1. नकाशा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दर्शवतो आहे.
  2. पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडात आढळतात.
  3. न्यू इंग्लंड व मध्य अटलांटिक प्रदेश हे संयुक्त संस्थानांतील औद्योगिक प्रदेश आहेत.
  4. आफ्रिका खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो.
  5. ओसाका, कोबे आणि क्योटो औद्योगिक प्रदेश जपानमध्ये आढळतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×